Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»शैक्षणिक»कै.बाबुरावजी काळे मराठी स्कूल मध्ये इ.१० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप सभारंभ संपन्न
    शैक्षणिक

    कै.बाबुरावजी काळे मराठी स्कूल मध्ये इ.१० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप सभारंभ संपन्न

    SaimatBy SaimatFebruary 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

    कै.बाबुरावजी काळे मराठी स्कूल मध्ये इ.१० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश यादव सर तर प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ. दादासाहेब पवार व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलीस ,व्यवस्थापक एकनाथ कोलते यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

    यावेळी इ.१० वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल व शिक्षकांविषयी आपली मनोगत व्यक्त करुन शाळेस भेटवस्तू दिली. प्राचार्य डॉ यादव सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले कि आपले ध्येय उंच गाठावे असे मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राध्यापक डॉ दादासाहेब पवार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

    या निरोप समारंभासाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलीस, व्यवस्थापक एकनाथ कोलते, शाळेचे शिक्षक शितल काटोले, अंजली कथलकर, आशा पंडित, शितल पवार, योगेश काळे उमेश वामने, नम्रता पाटील,विद्या पाटील रोहिणी पाटील, नलिनी पाटील, नम्रता मोरे प्रणय कुलकर्णी, मुश्ताक शहा, संजय डापके, ज्ञानेश्वर पंडित, आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अथर्व मानकर, गुंजन ढाकरे , प्रतिक देसाई, यांनी केले तर,आभार प्राची पाटील व किर्ती पाटील यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Maharashtra Government :अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ

    March 15, 2026

    Jalgaon : पत्रकारांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगावर स्वार होणे गरजेचे-डॉ. सदानंद मोरे

    January 6, 2026

    Jalgaon:शेठ ला.ना.सार्व.विद्यालयात किशोर महोत्सवाचा बक्षीस वितरणाने समारोप

    December 29, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.