Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»महिला कंडक्टरसह बस चालकाला मारहाण ; अडावद पोलिसांकडून तरुणाला अटक !
    क्राईम

    महिला कंडक्टरसह बस चालकाला मारहाण ; अडावद पोलिसांकडून तरुणाला अटक !

    SaimatBy SaimatJanuary 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी

    मोबाईलमधील गाण्यांचा आवाज हळू कर तसेच व्यवस्थीत टिकीट घे बोलल्याचा राग आल्याने एका तरुणाने महिला महिला बस कंडक्टरसह भांडण सोडविण्यास आलेल्या बस चालकाला देखील मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी रतीक जुलाल बागुल (वय २३, रा. पिंप्री ता. चोपडा) या तरुणाला अडावद पोलिसांनी अटक केली आहे.

    या संदर्भात ४५ वर्षीय महिला कंडक्टरने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ४ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कमळगाव बस स्थानकावर बसमध्ये बसल्यावर रतीक बागुल हा तरुण महिला कंडक्टरकडे बघून मोबाईलमध्ये जोर-जोराने गाणी वाजवत होता. महिला कंडक्टरने आवाज कमी कर, असे रतिकला सांगितले. तरी देखील तो महिला कंडक्टरकडे पाहत होता. त्यावर तू व्यवस्थीत टिकीट घे मला तुझ्या पेक्षा मोठे मुले आहेत, असे महिला महिला कंडक्टरने सुनावले. याचच राग आल्याने रतिकने महिला कंडक्टरला बसच्या खाली ढकलून चापटा बुक्यांनी मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यास आलेले बस चालक यांना देखील रतिकने चापटा चुक्यांनी मारहाण केली. या प्रकरणी अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय चंद्रकांत पाटील हे करीत आहे. पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला अटक केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.