Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»‘सम्मेदशिखर’ तीर्थक्षेत्रास ‘पर्यटन स्थळ’ म्हणून देण्यात आलेला ‘अध्यादेश रद्द’ करावा ; समस्त जैन समाजाची मागणी
    चाळीसगाव

    ‘सम्मेदशिखर’ तीर्थक्षेत्रास ‘पर्यटन स्थळ’ म्हणून देण्यात आलेला ‘अध्यादेश रद्द’ करावा ; समस्त जैन समाजाची मागणी

    SaimatBy SaimatDecember 21, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी

    झारखंड राज्यातील गिरीडीह जिल्ह्यात असलेल्या ‘सम्मेदशिखर’ तसेच गुजरात राज्यातील ‘शत्रुंजय तीर्थ’ (पालिताना) अर्थात गिरनार या ठिकाणी संबंधित सरकारतर्फे पर्यटन स्थळ घोषित करण्यात आले असून झारखंड राज्यातील सम्मेदशिखर येथे वीस तीर्थकारांची मोक्षस्थळी असून समस्त जैन समाजाचे आस्थेचे केंद्र आहे. झारखंड राज्याने पर्यटन स्थळ घोषित केल्यामुळे तेथे येणाऱ्या पर्यटकांमूळे मांस, मद्याचा वापर केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते. तरी जैन समाज अनादीकाळापासून अहिंसेचा पूजारी असून अशा पवित्र स्थळाची पावित्र्यता नष्ट होईल हे विश्वातील जैन समाजास मान्य नाही.

    ही बाब लक्षात घेता संबंधित राज्य सरकारने अध्यादेश त्वरित रद्द करावा या मागणीसाठी आज चाळीसगाव जैन समाजाच्या वतीने शहरातील अरिहंत मंगल कार्यालय ते तहसील कार्यालय येथपर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. तदनंतर तहसीलदार अमोल मोरे यांना समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले, याप्रसंगी समस्त जैन समाजाचे अध्यक्ष डॉ सुनील जैन, संदीप दगडे, मनोज छाजेड, संजय टाटीया, किशोर सोळंकी, धनपती रताणी, प्रवीण छाजेड, महेंद्र आचलिया आदी समाज बांधव उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    शिवापूर शिवारात बिबट्याला सुरक्षित वाचवण्यात वनविभागाला यश

    April 16, 2026

    Jalgaon : जळगाव जिल्ह्यात आठ नवीन ग्रामपंचायतींना शासनाची मान्यता

    April 7, 2026

    Chalisgaon : शिवापूर शिवारात दुहेरी आत्महत्येची दुर्दैवी घटना

    March 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.