Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»कजगाव पारोळा रस्त्यावरील रेल्वे उडान फुलाचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे ; दाल में कुछ काला है या दाल ही काली है अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे
    भडगाव

    कजगाव पारोळा रस्त्यावरील रेल्वे उडान फुलाचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे ; दाल में कुछ काला है या दाल ही काली है अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे

    SaimatBy SaimatNovember 11, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी

    कजगाव येथील कजगाव पारोळा रस्त्यावरील रेल्वे पूलाचे काम हे निकृष्ट दर्जाच्या असल्याचे परिसरातील नागरिकांची तक्रार आहे महिन्याभरापूर्वी पुलाचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले यावेळी मोठा गाजावाजा करण्यात आला तसेच प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या मोठ्या जाहिराती देऊन कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले अनेक राजकीय मंडळींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली पण या कामाच्या दर्जा विषयी कोणीही बोलले नाही.

    यासंदर्भात माहिती अशी की कजगाव पारोळा रस्त्यावर रेल्वे रुळावरून फुलाचे बांधकाम लाखो रुपये शासनाचे खर्चून करण्यात आले बांधकाम विलंबाने का होईना पूर्ण झाले पण हे काम थातूरमातूर पद्धतीने व निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला जात आहे. उद्घाटन होऊन महिन्याभरातच या पुलावरूनरस्त्यावर मोठमोठे खड्डे व आजूबाजूला तडे पडले आहे शासनाचे लाखो रुपये खर्च करून कजगाव व परिसरातील नागरिकांना या नवीन पुलावर चालणे देखील दुरापास्त झाले आहे या खड्ड्यामुळे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही यानंतर संबंधित विभाग याची चौकशी करेल का?आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई होईल का? अशी मागणी चर्चा दबक्या आवाजात नागरिकांकडून होत आहे त्याचबरोबर उद्घाटन करणाऱ्या राजकीय नेते यांनी अशा निकृष्ट दर्जाची काम करणाऱ्या ठेकेदारावर वचक बसवण्याचा व रस्त्याचे काम कसे दर्जा पूर्ण होईल याकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026

    Bhadgaon : भडगावात मुलांना वाचवताना दोन तरुणांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

    March 8, 2026

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.