Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिमा भेट
    जळगाव

    सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिमा भेट

    SaimatBy SaimatJuly 28, 2022Updated:July 28, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी

    संस्कृती मंत्रालय वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभर उत्सव ठरायला हवा याच अनुषंगाने ‘हर घर तिरंगा’ मोहिमेद्वारे शहरासह नागरिकांचा सहभागाचे संयोजक जिल्हाधिकारी अभिजित राऊत ‘हर घर तिरंगा’ अभियानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते सागर कुटुंबळे, रोहित कुटुंबळे, ललित कोतवाल यांच्यावतीने ‘हर घर तिरंगा’ फ्रेम देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी वेदांत नाईक, तन्मय राणे, निरंजन राणे उपस्थित होते.

    यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या वतीने आवाहन करण्यात आले की , आपल्या शहरामध्ये आपण ज्या घरामध्ये वास्तव्य करत आहात अशा आपल्या घरावर दिनांक 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा उभारून भारताच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेमध्ये आपण स्वयंस्फूर्ती ने सहभागी व्हावे व इतरांनी देखील या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्यासाठी यासाठी आपण ज्या – ज्या ग्रूप मध्ये सहभागी आहात आशा सर्व ग्रूप मध्ये वरील व शेअर करून ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाबाबत जनजागृती करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Raver:नवजात बाळ मृत्यू प्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला सेवेतून कमी

    March 12, 2026

    Jalgaon: जळगाव भांडी संच वाटप केंद्रावर ‘केवायसी’ फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

    March 12, 2026

    Jalgaon: जळगाव हॉटेल उद्योगावर गॅस तुटवड्याचा संकट

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.