Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»नाल्यात वाहून आला पुरुषाचा मृतदेह ; घटनास्थळी पोलीस पथक दाखल
    क्राईम

    नाल्यात वाहून आला पुरुषाचा मृतदेह ; घटनास्थळी पोलीस पथक दाखल

    SaimatBy SaimatJuly 22, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी

    शहरातातील पिंप्राळा परिसरातील केदार नगर जवळ नाल्यात पुरुषाचा मृतदेह नाल्यात वाहून आल्याचे आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी रामानंद नगर पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक विजय शिंदे यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले आहे.

    शहरातील केदार नगर जवळ असलेल्या एका नाल्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह वाहून आल्याचे येथील नागरिकांना दिसून आले. येथील काही नागरिकांनी पोलिस प्रशासनाला फोन करून या घटनेची माहिती दिली असल्याचे समजते. या नाल्यात कसा पडला हे अद्याप कळू शकलेले नाही. रामानंद नगर पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक विजय शिंदे, पीएसआय शांताराम पाटील संपूर्ण डीबीपथक घटनास्थळी दाखल झाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.