Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»फैजपूर»फैजपूर येथील उत्कर्षा चौधरींची जवाहर नवोदय विद्यालय भुसावळ येथे निवड
    फैजपूर

    फैजपूर येथील उत्कर्षा चौधरींची जवाहर नवोदय विद्यालय भुसावळ येथे निवड

    SaimatBy SaimatJuly 16, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह फैजपूर ता यावल प्रतिनिधी

    येथील गणेश कॉलोनी तील रहिवाशी उत्कर्षा मनोजकुमार चौधरी ही नुकत्याच झालेल्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. तीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
    भुसावळ येथील जवाहर नवोदय विद्यालयात पुढील शिक्षणासाठी नुकतीच प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेत उत्कर्षा चौधरी हिने चांगले गुण संपादन करत यश मिळविले आहे. तिच्या या यशासाठी ज्ञानदिपु शैक्षणिक स्पर्धा परीक्षा क्लासेसचे प्रा. संजय सातपुते यांचे, गोदावरी इंग्लिश मेडियम स्कूलच्या शिक्षिका मीनल कुमार यांचे मार्गदशन लाभले. मुळचे खिरोदा येथील उपकार्यकारी अभियंता मनोजकुमार पंडित चौधरी यांची सुकन्या आहे.     उत्कर्षाने मिळविलेल्या यशाबद्दल तीचे आ. एकनाथराव खडसे, आ. शिरिष चौधरी, खा. रक्षाताई खडसे, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, गोदावरी स्कूलच्या प्राचार्य भारती महाजन यानी अभिनंदन केले आहे.

    #fazipur
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Faizpur : अकलूद शिवारात भव्य शिवमहापुराण कथा

    March 1, 2026

    Jalgaon : पत्रकारांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगावर स्वार होणे गरजेचे-डॉ. सदानंद मोरे

    January 6, 2026

    Faizpur:दामिनी सराफ यांनी फैजपूर नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

    January 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.