Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»श्री. स.भु.प्रशाला गोंदेगाव येथे नवनियुक्त शाखा सदस्य यांचा सत्कार संपन्न
    Uncategorized

    श्री. स.भु.प्रशाला गोंदेगाव येथे नवनियुक्त शाखा सदस्य यांचा सत्कार संपन्न

    SaimatBy SaimatJuly 16, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

    सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील श्री. स.भु. प्रशाला येथे दिनांक-१३/७/२०२२ बुधवार रोजी शालेय समिती नवनियुक्त सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष आदरणीय डॉ.योगेशदादा इंगळे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.प्रमुख पाहुणे सुधाकर नाना महालपुरे होते.प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य आदरणीय पी.जी.बोराडेसर, उपमुख्याध्यापक आर. एस.माळीसर,पर्यवेक्षक एस.जी.गायकवाड सर उपस्थित होते.नवनिर्वाचित सदस्य भागवत विष्णू महालपुरे,शरद बबन निकम,आबाराव भिकन चौधरी,किशोर नंथू पाटील निंभोरा या सर्व नवनियुक्त सदस्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.योगेश दादा इंगळे व मुख्याध्यापक बोराडे सर यांनी शाल व श्रीफळ देऊ केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आदरणीय मुख्याध्यापक पी.जी.बोराडे यांनी सर्वशाखा सदस्यांचा शाळेच्या विकासासाठी,प्रगतीसाठी निश्चित उपयोग होईल.

    असे मत व्यक्त केले.व सर्व सदस्याची ओळख करून दिली.व सर्व सदस्यानकडून प्रशालेस मोलाचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.नवनिर्वाचित शाखा सदस्य भागवत विष्णू महालपुरे व शरद निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ.योगेश दादा यांनी नवनिर्वाचित सदस्यांकडून आपणास मोलाचे सहकार्य लाभेल असे आश्वासन दिले. कार्यक्रमास सर्वशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती दाबके मॅडम यांनी केले तर आभार सी.के.निकम सर यांनी मानले.

    Soygaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : कर न वाढवता विकासाचा मार्ग जळगाव मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

    March 25, 2026

    Bhusawal : चार हजार रुपयांच्या वादातून घरासमोर भीषण हाणामारी; तीन जखमी

    March 25, 2026

    Iran vs USA Conflict: IRGC Warning to Trump : अमेरिका-इराण संघर्ष: IRGCचा अमेरिकेला गंभीर इशारा

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.