Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार, संजय राऊत अ‌ॅक्शन मोडमध्ये !
    मुंबई

    देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार, संजय राऊत अ‌ॅक्शन मोडमध्ये !

    SaimatBy SaimatJuly 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : प्रतिनिधी

    राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर महविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) कोसळले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत (BJP) नवीन सरकार स्थापन केले. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. यापार्श्वभूमीवर शिवसेनेला पुन्हा उभी करण्यासाठी शिवसेनेचे नेते विविध भागात शिवसंपर्क अभिनयान राबवित आहेत.

    यानिमित्ताने शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नागरपुरात दखल झाले. याचबरोबर राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे ही आज नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) बालेकिल्लत आपआपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अ‌ॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसते नागपूर दौऱ्यानिमित्त शरद पवार आणि संजय राऊत यांची भेट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच पवार आणि राऊत दोघेही एकाच हॉटेलमध्ये राहणार असल्याची चर्चाही सुरु झाली आहे.

    पवार हे आज अकरा वाजता नागपूर विमानतळावर पोहोचण्याची शक्यता आहे.त्यानंतर ते थेट हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे जाणार आहेत. पवार यांनी हॉटेलवर दोन तास खाजगी बैठकीसाठी वेळ राखून ठेवला आहे. यावेळेत राज्यातील राजकीय परिस्थितीवर संजय राऊत आणि शरद पवार या दोघांची बैठक होणार असल्याचे बोलले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    कलाविश्वावर शोककळा; ‘देवदास’ फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला निरोप

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.