Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»आमदार किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळण्यासाठी शनी महाराजांना साकडे
    भडगाव

    आमदार किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळण्यासाठी शनी महाराजांना साकडे

    SaimatBy SaimatJuly 9, 2022Updated:July 9, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी

    कजगाव ता भडगाव येथे आमदार किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळावे म्हणून शिवसेना व छावा संघटनेच्या वतीने शनी महाराज मंदिरात महाआरती करण्यात आली.

    भडगाव पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात धरून शिंदे गटात सहभागी झाले आहेत त्यामुळे येत्या काही दिवसांत एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळाचा विस्तार होणे अपेक्षित असल्याने आमदार किशोर पाटील यांना मंत्रिमंडळमध्ये स्थान मिळाचे म्हणून शनी महाराजांची महाआरती करून महाराजांना तेल अर्पण करून साकडे घालण्यात आले यावेळी शिवसेना तालुका संघटक अनिल महाजन अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुका उपाध्यक्ष लालसिंग पाटील रविंद्र पाटील राजेंद्र पाटील गौरव पाटील अरुण पाटील अशोक ठोके नारायण राजपूत दिनेश पाटील राजेंद्र चौधरी गणेश देवा समाधान चौधरी राकेश महाजन ज्ञानेश्वर महाजन भुषण महाजन पवन मिस्तरी अनिल बागवान रोशन महाजन बाबाजी वाघ बापु पवार भाऊसाहेब पवार शिवाजी चौधरी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

    #kishorappapatil #pachora
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026

    Bhadgaon : भडगावात मुलांना वाचवताना दोन तरुणांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

    March 8, 2026

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.