Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»जरंडी सोसायटी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
    राजकीय

    जरंडी सोसायटी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

    SaimatBy SaimatJuly 7, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोयगाव : साईमत लाईव्ह तालुका प्रतिनिधी

    जरंडी ता.सोयगाव येथील सोसायटी निवडणुकीच्या तेरा सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवार ता.५ जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे आता जरंडीला राजकीय पडघम वाजू लागले असून सोयगावच्या राजकारणावर ठसा उमटवलेल्या जरंडी सोसायटीची निवडणुकीसाठी रस्सीखेच होणार आहे जरंडी सोसायटीसाठी १३ जागांसाठी ऑगस्ट क्रांती दिनी ता.९ ला मतदान होणार आहे त्यासाठी मंगळवारी ता.५ पासून निवडणुकी प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.जरंडी सोसायटीच्या अंतिम मतदार यादीला १७ जून पासून प्रसिद्धी देण्यात येणार असून ता.५ जुलै ते ११ जुलै पर्यत मुदत आहे.

    उमेदवारांच्या यादीची प्रसिद्धी यास कालावधीत करण्यात येणार असल्याची माहिती सहकार अधिकारी ज्ञानेश्वर मातेरे यांनी दिली असून तारीख १२ जुलैला उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे १३ जुलै ते २७ जुलै पर्यंत उमेदवारी अर्जाची माघारीची अंतिम मुदत तर ऑगस्ट क्रांती दिन ता.९ ऑगस्टला १३ जागांसाठी मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती सहकार अधिकारी ज्ञानेश्वर मातेरे यांनी दिली आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.