Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»‘आयटीआय’च्या 21 ट्रेडच्या 940 जागा, उद्यापासून प्रवेश
    जळगाव

    ‘आयटीआय’च्या 21 ट्रेडच्या 940 जागा, उद्यापासून प्रवेश

    SaimatBy SaimatJune 16, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एप्रिल महिन्यात राबवण्यात आलेला ‘स्कूल कनेक्ट प्रोग्रॅम’सह आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर थेट अभियांत्रिकीत प्रवेश मिळणार आहे. या कारणाने यंदा आयटीआयचे प्रवेश वाढू शकतात. दहावीच्या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झाला नसला तरी निकालाची वाट न पाहता शासकीय आयटीआयच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध झाली आहे. 17 जूनपासून 21 ट्रेडच्या 940 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 15 जूनपासून संकेतस्थळावर माहिती पुस्तिका उपलब्ध आहे. त्याचा लाभ इच्छुक विद्यार्थ्यांना घेता येईल.

    दोन ट्रेड मंजुरीसाठी प्रस्ताव
    इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल, ऑपररेटर मेकॅनिकल मशिनिष्ट ट्रेड वाढीव जागांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव दिला आहे. मंजुरीनंतर प्रवेश संख्या वाढेल. 17 जूनपासून अर्ज नोंदणी व निकालानंतर प्रवेश सुरू होतील.
    – ए.आर.चौधरी, प्राचार्य, शासकीय
    औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगाव शासकीय वसतिगृहात तरुणाचा गळफास घेऊन मृत्यू

    March 17, 2026

    Jalgaon: जळगावात बर्फ व्यवसायाचा बोजा: रेडिमेड आइस्क्रीमने मागणी घसरवली

    March 17, 2026

    MSRTC BUS : महाराष्ट्रातील सर्व सरकारी एसटी बस इलेक्ट्रिक होणार; ‘लालपरी’चा नवा काळ

    March 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.