Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»सेंट्रल बँकेत कर्मचारी वाढवण्यासाठी ग्रामस्थांचे निवेदन, मागणी मान्य न झाल्यास ग्रामस्थांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा
    भडगाव

    सेंट्रल बँकेत कर्मचारी वाढवण्यासाठी ग्रामस्थांचे निवेदन, मागणी मान्य न झाल्यास ग्रामस्थांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

    SaimatBy SaimatJune 1, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव प्रतिनिधी : आमीन पिंजारी

    कजगाव ता भडगाव येथील सेंट्रल बँकेच्या कजगाव शाखेत कर्मचारी संख्या वाढण्याच्या मागणीसाठी कजगाव ग्रामस्थांनी शाखा अधिकारी सुरेश कुमार यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून सेंट्रल बँकेच्या कजगाव शाखेत पुरेशे कर्मचारी नसल्याने ग्राहकांना पुरेशी सेवा देण्यासाठी बँकेला ही मोठी कसरत करावी लागत आहे पैसे काढणे पुस्तकाची एन्ट्री करण्यास विविध अडचणी येत आहे त्यामुळे जेष्ठ नागरिकांसह अनेकांना अडचणी येतात त्यामुळे आपल्या शाखेत कर्मचारी संख्या वाढवण्यात यावी यासाठी आपण प्रयत्न करावेत व ही बाब बँकेच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्यावी तसेच आमच्या निवेदनाची वरिष्ठ नक्कीच दखल घेतील अशी अपेक्षा ही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

    तरी दिनांक १० जून पर्यंत बँकेत कर्मचारी संख्या न वाढल्यास आम्ही बँकेसमोर ठिय्या आंदोलन करू असे ही निवेदनात म्हटले आहे यावेळी माजी ग्रा प सदस्य अनिल महाजन माजी सरपंच मनोज धाडीवाल ग्रा प सदस्य अनिल टेलर आशिष वाणी यशवंत मोरे दिनेश पाटील इसाक बागवान कैलास पवार दानिश खाटिक सचिन मिस्तरी सागर कुमावत भूषण शेंडे निवृत्ती पवार व असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील निवेदन हे जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील भडगाव पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर पाटील व जळगाव येथील सेंट्रल बँकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले आहे त्यामुळे लवकरच बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026

    Bhadgaon : भडगावात मुलांना वाचवताना दोन तरुणांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

    March 8, 2026

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.