Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»पिंप्रीसेकम येथील केळी थेट अबुधाबीच्या बाजारात
    भुसावळ

    पिंप्रीसेकम येथील केळी थेट अबुधाबीच्या बाजारात

    SaimatBy SaimatApril 28, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ ः प्रतिनिधी
    तालुक्यातील पिंप्रीसेकम येथील अभियंता असलेल्या युवक शेतकऱ्याने निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेतले आहे. गुणवत्ता चांगली असल्याने त्याने थेट अबुधाबीच्या बाजारात केळीची निर्यात केली आहे.

    पिंप्रीसेकम येथील निलेश पाटील या तरुणाने दीड एकरावर केळीची लागवड केली आहे. गेल्या आठवड्यात जम्मू काश्‍मीर येथे 300 क्विंटल केळी पाठवल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी अबुधाबीच्या बाजारात 150 क्विंटल केळीची निर्यात केली आहे. निर्यातक्षक केळी असल्याने त्यांना स्थानिक बाजारपेक्षा दुप्पट म्हणजे 1200 रुपये क्विंटलचा दर मिळाला आहे.

    निलेश पाटील हे गेल्या तीन वर्षांपासून केळीची लागवड करीत आहेत. गुणवत्तापूर्ण उत्पादन असल्याने त्यांनी केळी निर्यातीचा निर्णय घेतला. स्थानिक निर्यातदारांनी साठी सहकार्य केले. केळी निर्यातीमुळे शेतकरी देखील विदेश बाजारातील संधी बघून केळी लागवडीसाठी पुढे येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal : साकेगाव येथील नवोदय विद्यालयाच्या सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा

    February 5, 2026

    Bhusawal : १० लाखांची आर्थिक फसवणूक आणि धमक्या

    February 4, 2026

    Bhusawal : संतोषी माता सभागृहाचा ताबा भुसावळ नगरपालिकेकडे

    February 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.