Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»विविध समाजकार्य करण्यासाठी युवासेना अग्रेसर – विष्णु भंगाळे
    जळगाव

    विविध समाजकार्य करण्यासाठी युवासेना अग्रेसर – विष्णु भंगाळे

    SaimatBy SaimatApril 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    युवासेनेतर्फे इंद्रप्रस्थ नगरात रविवारी प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आले. नोंदणीसाठी युवकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. पर्यावरण व पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने व युवासेना सचिव दुर्गाताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान 2022 वीर सावरकर सभागृह, इंद्रप्रस्थनगर येथे रविवारी शिवसैनिक महेश ठाकूर यांच्या पुढाकाराने घेण्यात आले.

    उद्घाटन व युवासेना सदस्य कार्ड वाटप शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. युवासेना तरुणांना स्वाभिमानाने जगणे शिकवते. विविध समाजकार्य करण्यासाठी युवासेना अग्रेसर आहे. युवकांनी युवासेनेत सहभागी व्हावे असेही यावेळी विष्णू भंगाळे यांनी सांगितले.

    युवासेना उपजिल्हा अधिकारी पीयूष गांधी, महानगर समन्वयक नीलेश सपकाळे, उपमहानगर अधिकारी जय मेहता, विभाग अधिकारी अमोल मोरे, शिवसैनिक ॲड. अभिजित रंधे, शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज पोकळे, पृथ्वी देशमुख, लोकेश चौधरी आदी उपस्थित होते. सारंग चौधरी, राकेश थोरात, राहुल नागला, केतन जाधव, हर्षल तुळसकर, प्रशांत नेरकर, गौरव ठाकूर, रोशन पाटील, केतन पाटील, श्‍याम जाधव, ललित चौधरी यांचे सहकार्य लाभले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगावात आदिवासी समाजाचे ‘रस्ता रोको’ आंदोलन

    March 10, 2026

    Jalgaon : माजी सैनिकांसाठी विशेष रोजगार व समुपदेशन मेळावा

    March 10, 2026

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.