कजगाव येथे विविध ठिकाणी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सवात साजरी करण्यात आली (व्हिडिओ)

0
9

प्रतिनिधी : अमिन पिंजारी

कजगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सवात साजरी करण्यात आली यावेळी अखिल भारतीय समता परिषद तालुका अध्यक्ष व ग्रामीण पत्रकार जिल्हा अध्यक्ष भानुदास महाजन यांनी जिल्हा परिषद वस्ती शाळा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळकरी मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले , यावेळी माझी पंचायत समिती सदस्य अशोक सोनवणे ज्येष्ठ पत्रकार प्रमोदजी ललवाणी , नितीन सोनार , संजय कोतकर , अमिन पिंजारी , नाना पाटील , निलेश पाटील , संजय महाजन , दीपक अमृतकार , अमिन शाह , व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here