Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»भडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध
    भडगाव

    भडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध

    SaimatBy SaimatApril 9, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव प्रतिनिधी : अमिन पिंजारी

    भडगाव तालुका येथे देशाचे कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी समाजकंटकांनी हल्ला केल्याने आज रोजी भडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भडगाव पोलीस स्टेशन व कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार भडगाव. यांना जाहीर निषेधचे निवेदन देण्यात आले.

    यावेळी भडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष. राहुल पाटील युवक अध्यक्ष. स्वप्नील पाटील, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष. अरुण सोनवणे, शहराध्यक्ष शामकांत भोसले, महिला अध्यक्ष रेखाताई पाटील, युवती अध्यक्ष दक्षता पाटील, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, माजी नगरसेवक सुभाष पाटील, इसाक मलिक, महिला जिल्हा उपाध्यक्ष योजना ताई पाटील, डॉक्टर विजय देशमुख, रवींद्र महाजन ,मोतीलाल नरवाडे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष. रफू दिन शेख, युवक कार्याध्यक्ष स्वदेश पाटील, रवींद्र महाजन, भाऊसाहेब परदेशी, कजगाव शहराध्यक्ष अशोक पाटील ,युवक उपाध्यक्ष विकी पाटील, कुणाल पाटील ,भगवान पाटील ,डॉक्टर सुनील पाटील, सुरेंद्र मोरे, अनुप बोरसे, श्याम पाटील, अनिल टेक, योगेश पाटील.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026

    Bhadgaon : भडगावात मुलांना वाचवताना दोन तरुणांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

    March 8, 2026

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.