Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»अरे बापरे : भुसावळात भरधाव ट्रक घरात शिरला एक ठार ; तिन जण गंभीर जखमी
    भुसावळ

    अरे बापरे : भुसावळात भरधाव ट्रक घरात शिरला एक ठार ; तिन जण गंभीर जखमी

    SaimatBy SaimatApril 9, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    शहरातील यावल रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ भरधाव वेगाने जाणारा ट्रक घरात शिरल्याने एकाचा जागी मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे.

    याबाबत मिळालेली माहीती अशी की, शहरातील यावल रोडवरून नेहमीच अवजड वाहनांची वाहतूक होत असते. या रस्त्यावर अनेकदा लहानमोठे अपघात होत असतात. दरम्यान, आज सकाळी  यावल रोडवरून  भरधाव वेगाने धावणार्या एमएच46 एएफ 5554 क्रमांकाच्या मिनी ट्रकने आधी दोन जणांना कट मारले. यानंतर गजानन महाराज मंदिराच्या जवळ असणार्या घराला धडक दिली. या घरात दोन जण होते. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर, रस्त्यावर कट मारल्याने देखील दोन जण जखमी झाले आहेत. शहरात भर दिवसा सुमारे अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

    या दुर्घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. दरम्यान, ट्रकचा चालक हा मद्यधुंद होता की काय ? यबाबातच चौकशी करण्यात येत आहे. तर रस्त्याला लागून असणार्या झोपडीवजा घरावर हा ट्रक आदळल्याने या घराचे मोठे नुकसान देखील झाले आहे. यावल रोडवरील असुरक्षित वाहतुकीचा मुद्दा यातून पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal : साकेगाव येथील नवोदय विद्यालयाच्या सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा

    February 5, 2026

    Bhusawal : १० लाखांची आर्थिक फसवणूक आणि धमक्या

    February 4, 2026

    Bhusawal : संतोषी माता सभागृहाचा ताबा भुसावळ नगरपालिकेकडे

    February 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.