Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»भुसावळात बारागाड्याच्या मोहोत्सवा मध्ये ४ लोक गंभीर जखमी तर १ जण दगावला
    भुसावळ

    भुसावळात बारागाड्याच्या मोहोत्सवा मध्ये ४ लोक गंभीर जखमी तर १ जण दगावला

    SaimatBy SaimatApril 2, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी
    शहरातील जुन्या सातारा भागात गुढीपाडवा आणि मरीमाता देवी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ओढल्या जाणाऱ्या बारागाड्या महोत्सवाला गालबोट लागले आहे . ४-५ लोक चिरडले गेले असून २ लोकांचे पायांना गंभीर दुखापत झाल्याचे कळते. यामध्ये  १ व्यक्ती दगावल्याची देखील बातमी आहे.मात्र,अधिकृत रित्या पोलीस विभागाकडून या घटनेस दुजोरा मिळू शकलेला नाही.
    शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मरी मात्रा यात्रेत बारागाड्या ओढत असताना चेंगराचेंगरी मध्ये गाडी ओढणारे सुतार गल्लीतील गिरीश कोल्हे (वय ३९) यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जखमी झालेल्यमध्ये माजी नगरसेवकाचे बंधू असल्याचे कळते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal : साकेगाव येथील नवोदय विद्यालयाच्या सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा

    February 5, 2026

    Bhusawal : १० लाखांची आर्थिक फसवणूक आणि धमक्या

    February 4, 2026

    Bhusawal : संतोषी माता सभागृहाचा ताबा भुसावळ नगरपालिकेकडे

    February 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.