Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»नवनिर्वाचित युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी देवेंद्र मराठे तर महानगराध्यक्षपदी मुजीब पटेल यांचा पदग्रहण समारंभ संपन्न
    जळगाव

    नवनिर्वाचित युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी देवेंद्र मराठे तर महानगराध्यक्षपदी मुजीब पटेल यांचा पदग्रहण समारंभ संपन्न

    SaimatBy SaimatMarch 26, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी 

    आज जळगाव काँग्रेस भवन येथे नवनिर्वाचित युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे तर महानगर अध्यक्षपदी मुजीब पटेल यांची गेल्या पाच मार्च रोजी लागलेल्या युवक काँग्रेस निवडणुकीच्या निकालांमध्ये दणदणीत विजय झाला.

    त्यानंतर आज जळगाव काँग्रेस भवन येथे या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार समारंभ आयोजित केलेला होता.
    या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व प्रथम महापुरुषांचे पूजन करण्यात आले .दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष माननीय प्रदीप बाळासाहेब पवार यांना दिले
    मनोगत : प्रास्ताविक मुक्तदीर देशमुख, एड.अविनाश भालेराव, सुलोचना वाघ, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, विनोद कोळपकर, सत्कारमूर्ती नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, महानगर अध्यक्ष मुजिब पाटील,श्याम तायडे, माजी खा.डॉ उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी प्रदीप पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
    त्याच पद्धतीने प्रमुख उपस्थिती मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार श्री दादा चौधरी , प्रदेश उपाध्यक्ष माजी खा.डॉ. उल्हास दादा पाटील,तसेच व्ही जे एन टी सेलचे प्रदेशाध्यक्ष मदन भाऊ जाधव, डिजिटल मेंबरशिप चे महाराष्ट्राचे समन्वयक राहुल जी साळवे, महानगर अध्यक्ष शाम भाऊ तायडे, प्रदेश सचिव विनोद जी कोळपकर, तसेच नवनिर्वाचित युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे, महानगर अध्यक्ष मुजिब पटेल, माजी जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाटील, माजी महानगर अध्यक्ष डॉ अर्जुन दादा भंगाळे, महिला जिल्हा अध्यक्ष सुलोचनाताई वाघ,अनुसूचित जाती जमाती महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभाताई मोरे, रावेर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, एरंडोल तालुका अध्यक्ष विजय जी महाजन, धरणगाव तालुका अध्यक्ष रतिलाल चौधरी, जळगाव ग्रामीण तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, जामनेर तालुका अध्यक्ष शंकर राजपूत, अल्पसंख्याक शहराध्यक्ष अमजद पठाण , राहुल मोरे ,सखाराम मोरे, अमळनेर युवक अध्यक्ष महेश पाटील, रावेर युवक अध्यक्ष फैजान शहा, जामनेर युवक अध्यक्ष धर्मराज पाटील , एरंडोल युवक अध्यक्ष इम्रान सय्यद, पाचोरा युवक अध्यक्ष शेख शकील,त्याच पद्धतीने या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणारे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव मूक्तर्दीर देशमुख, सरचिटणीस डॉ शोएब पटेल व मयूर शेंगदाणे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव मुक्तदीर बाबा देशमुख व आभार रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष फैजान शहा यांनी मानले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal:साकरीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारू पकडली

    March 22, 2026

    PM Narendra Modi record : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐतिहासिक टप्पा; भारतीय राजकारणातील सर्वाधिक काळ सत्ताप्रमुख

    March 22, 2026

    Bhusawal : विवाहितेवर शारीरिक व मानसिक छळ; माहेरून १ लाख रुपये आणण्यास दबाव, पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.