Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»१२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
    क्राईम

    १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

    SaimatBy SaimatFebruary 25, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    जळगाव तालुक्यातील एका भागात राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याबाबत सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील एका भागात राहणारी १२ वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांसह वास्तव्याला आहे. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवार २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४ वाजेच्या दरम्यान गावातील राजू नामदेव पवार याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले आहे संशय व्यक्त केला आहे.
    यासंदर्भात पिडीत मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरूवार २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता संशयित आरोपी राजू पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Parola : शहरातील थकीतदारांविरोधात नगरपरिषदेची धडक कारवाई

    March 13, 2026

    Varangaon:वरणगावात वृद्धावर लोखंडी रॉडने धोकादायक हल्ला

    March 13, 2026

    चिंचखेडे बु शाळेत सांस्कृतिक रंगत; इतिहास आणि देशभक्तीने भारलेले गुणदर्शन कार्यक्रम

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.