Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पत्रकार प्रविण ब्राह्मणे यांचा शिवसेनेत प्रवेश मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हातून बांधले शिवबंधन
    पाचोरा

    पत्रकार प्रविण ब्राह्मणे यांचा शिवसेनेत प्रवेश मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हातून बांधले शिवबंधन

    saimat teamBy saimat teamJanuary 20, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा ः प्रतिनिधी
    तालुक्यातील लोकसत्ताचे प्रतिनिधी प्रवीण ब्राह्मणे यांनी आज मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील ,पाचोरा विधानसभेचे आ. किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
    प्रविण ब्राह्मणे हे अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी गेल्या वेळी २०१६ मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणूक लढवली होती तसेच पाचोरा पिपल्स बँकेची देखील निवडणूक लढवली होती.सडेतोड,प्रामाणिक, स्पष्ट वक्ते, सामाजिक
    कार्यकर्ते, अन्यायाला वाचा फोडणारे, बेधडक पत्रकार म्हणून ओळख असणारे प्रविण ब्राह्मणे यांनी लोकमत, सकाळ आदी प्रमुख वृत्तपत्रांसाठी काम केले असून आता ते लोकसत्ता वृत्तपत्राचे
    प्रतिनिधी आहेत तसेच पाचोरा शहरातील नामांकित न्यूज चॅनल पीबीसी मातृभूमीचे ते संपादक आहेत.महाविद्यालयीन वयापासून त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली असून महाविद्यालयीन जीवनापासून आपले नेतृत्वगुण सिद्ध केले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ‘भूकंप’चे संकेत? भाजप मित्रपक्षांवरच डाव साधणार असल्याचा बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

    April 12, 2026

    Bhadgaon : भडगावात अफवेमुळे शेतकऱ्यांची मोठी गर्दी टोकनसाठी लांबच लांब रांगा

    April 10, 2026

    Pachora : पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई, अवैध गुटखा व दारू जप्त

    April 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.