Share Facebook Twitter LinkedIn Pinterest Email फैजपूर:प्रतिनिधी येथील लक्ष्मीनारायण मंदिराचे पुजारी दिनकर माधव जोशी (वय- ९४) यांचे दि. २१/२/२०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे, जावई असा परिवार आहे. ते प्रवीण व मनू जोशी यांचे वडील होत.
सातासमुद्रापार दुमदुमला ‘विठू नामाचा गजर’! जर्मनीत आषाढी वारी; फैजपूरच्या विक्रांत नारखेडेंचा प्रेरणादायी उपक्रमJuly 21, 2026
फैजपूर पोलिसांची दारू माफियांवर सर्जिकल स्ट्राईक; सलग दोन दिवसांत दोन छापे, हजारो रुपयांचा मुद्देमाल नष्टJuly 17, 2026