Share Facebook Twitter LinkedIn Pinterest Email जळगाव, प्रतिनिधी । खुबचंद सागरमल विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त मुख्याध्यापक सतिश साळुंखे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी सुरेश आदिवाल, योगेद्र पवार, एल एन महाजन, पकंज सुर्यवंशी, प्रविण पाटील, सुलेमान तडवी आदी उपस्थीत होते
जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; मध्यरात्री आदिवासी बांधवांशी साधला संवाद!June 20, 2026
जळगावकरांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना महापौरांचा ‘शॉक’; सुट्टीच्या दिवशी थेट नाल्यावर उतरून घेतली झाडाझडती!June 20, 2026