Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»विधान परिषद काँग्रेस गटनेतेपदी अमरनाथ राजूरकर तर अभिजित वंजारी मुख्य प्रतोद
    मुंबई

    विधान परिषद काँग्रेस गटनेतेपदी अमरनाथ राजूरकर तर अभिजित वंजारी मुख्य प्रतोद

    SaimatBy SaimatMarch 22, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई यास्मिन शेख 

    महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्षाचे विधान परिषद गटनेते पदी आ. अमरनाथ राजूरकर तर मुख्य प्रतोद पदी आ. अभिजित वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज सभागृहात ही घोषणा केली. अमरनाथ राजूरकर नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार असून अभिजीत बंजारी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले व वरिष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सदर नियुक्ती संदर्भात पक्षश्रेष्ठींनी शिफारस केली होती. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सदरहू निर्णय घेतला आहे. आ. अमरनाथ राजूरकर व आ. अभिजीत वंजारी यांच्या नियुक्तीचे दोन्ही सभागृहातील काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी स्वागत केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    LPG New Rule : एलपीजी तुटवड्यावर सरकारची कडक पावले; व्यावसायिकांना पीएनजीकडे वळणे बंधनकारक

    April 5, 2026

    Rain Alert : महाराष्ट्रात हवामानाचा पलटवार; काही भागांत वादळ-पावसाचा इशारा

    April 5, 2026

    Sanjay Raut : राऊताचा दावा: शिंदे व अजित पवार गटाचे काही आमदार भविष्यात भाजपमध्ये जाऊ शकतात

    April 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.