Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»मलकापूर येथे जनरल बिपिन रावत यांना माजी सैनिकांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली
    Uncategorized

    मलकापूर येथे जनरल बिपिन रावत यांना माजी सैनिकांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली

    saimat teamBy saimat teamDecember 14, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मलकापूर, प्रतिनिधी । दि. १३ रोजी येथे सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती निधनामुळे देशाची मोठी हानी झाली आहे असे प्रतिपादन माजी सैनिक संघटना अध्यक्ष मुरलीधर झनके यांनी श्रद्धांजलीपर व्यक्त केले.

    मलकापूर येथील शहीद संजय सिंह राजपूत यांच्या स्मारकाजवळ श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रल्हाद काटकर पोलीस निरीक्षक मलकापूर यांनी शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.तर ज्या भारत पाकिस्तान युद्धाची सुवर्णजयंती आपण साजरे करत असतानाच अचानक सीडीएस रावत यांचा हेलिकॉप्टर अपघात होऊन जनरल रावत समवेत त्यांची पत्नी व 12 सैन्य अधिकारी व जवान यांचा मृत्यू होणे ही अत्यंत घटना दायकबाब आहे. तर शहीदों की चिताओं पर लगेंगे मेले वतन पर मरने वालों का यहीं निशा होगा, माजी सैनिक संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्यावेळी प्रल्हाद काटकर पोलीस निरीक्षक मलकापूर, मुरलीधर बार झनके माजी सैनिक शहराध्यक्ष, गोपाल डवंगे , हरिभाऊ गोसावी,भावेश इंगळे, प्रमोद पाटील, सुरज तलोले, दिलीप रोकडे ,हरिभाऊ चव्हाण, नामदेव सावंत, यांच्यासह आजी माजी सैनिक, सैनिक ,सुभेदार, मेजर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Accident : भीषण अपघात; ५०० फूट दरीत ट्रक कोसळून बाप-लेकाचा मृत्यू

    April 2, 2026

    Black Magic : काळी बाहुली व रिंगणाने भीतीचे वातावरण; जावयाच्या कृत्याने सासरच्या घरासमोर खळबळ

    April 1, 2026

    Nanded : शिवव्याख्याते मधुकर महाराज बारूळकर यांचा अपघाती मृत्यू

    April 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.