Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»बाळ ठार तर आई गंभीर जखमी ; ट्रकची दुचाकीस धडक
    क्राईम

    बाळ ठार तर आई गंभीर जखमी ; ट्रकची दुचाकीस धडक

    SaimatBy SaimatMarch 7, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बुलडाणा : प्रतिनिधी
    खामगाव शहरानजीकच्या घाटपुरी देवी जवळ ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील आठ महिन्याचे बाळ जागीच ठार झाले तर त्याची आई गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातामुळे दुचाकीस्वार आंनद चांडक यांना धक्का बसला आहे.
    जळगाव जामोद तालुक्यातील खणदावी येथील आंनद चांडक हे आपली पत्नी दुर्गा आणि आठ वर्षीय हंस यांच्या सोबत खामगाव येथील रुग्णालयात दाखल असलेल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी आले होते. सायंकाळी ते घरी परतात असताना शहरानजीकच्या घाटपुरी देवी जवळ त्यांचा अपघात झाला.
    प्राथमिक माहितीनूसार चांडक यांनी घटनास्थळावरील असलेल्या स्पीड ब्रेकर इथं वाहनाचा वेग केला तेव्हा पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात चांडक यांच्या आठ महिन्याचे बाळ जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी दुर्गा या गंभीर जखमी झाल्या. या अपघातानंतर नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. दरम्यान दुर्गा यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Mamurabad : ममुराबादमध्ये ५५ वर्षीय प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

    February 2, 2026

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    February 1, 2026

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.