Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»नगररचना विभागाच्या कामाची चौकशी करा, नगरसेवक प्रशांत नाईक यांची मागणी
    जळगाव

    नगररचना विभागाच्या कामाची चौकशी करा, नगरसेवक प्रशांत नाईक यांची मागणी

    saimat teamBy saimat teamJanuary 7, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    नगररचना विभागाच्या कामाची चौकशी करा, नगरसेवक प्रशांत नाईक यांची मागणी
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी I महापालिकेच्या नगररचना विभागातील गैरकारभाराबाबत आरोप केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी नगररचना विभागात सर्व पारदर्शक कारभार सुरु असल्याचे सांगितले होते. मात्र, नगररचना विभागात मोठ्या प्रमाणात दलाली सुरु आहे का नाही. याबाबतची सर्व चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी समिती गठीत करून दुध का दुध पाणी का पानी करावे असे आव्हान शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.

    समिती गठीत करण्याच्या मागणीसाठी प्रशांत नाईक यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका प्रशासनाकडे आतापर्यंत माहितीच्या अधिकाराखाली अनेकळवेळा पत्रव्यवहार करून मनपा नगररचना विभागातील किती फाईली प्रलंबित आहेत. तसेच लोकशाही दिनातील याबाबत प्रशासनाने उत्तर दिलेले नाही.

    तसेच या प्रकरणी केलेल्या आरोपात व समितीच्या अहवालात काही त्रुटी आढळून आल्यास मनपा प्रशासनाने माझ्यावर दंडात्मक कारवाई करावी असेही आव्हान प्रशासनाला नाईक दिले आहे.

    निष्पक्षपणे चौकशी करण्यासाठी मनपाने समिती गठित करावी
    यासंपूर्ण प्रकरणी निष्पक्षपणे चौकशी करण्यासाठी मनपा प्रशासनाने समिती गठीत करण्याची गरज असून यामध्ये सर्वच राजकीय पक्षातील प्रत्येकी एका राजकीय पक्षातील प्रत्येकी एका पदाधिकाऱ्यांची, बांधकाम व्यावसायिक एक वास्तुविशारद, प्रसारमाध्यमातील एक सदस्य अशांची समिती गठित करण्याची मागणी केली आहे. तसेच या समितीने चौकशी करून सर्व प्रकरण जनतेसमोर मांडावे, असे आव्हान प्रशांत नाईक यांनी मनपा प्रशासनाला दिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.