Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»दोन हजाराची लाच घेतांना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात
    भुसावळ

    दोन हजाराची लाच घेतांना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

    saimat teamBy saimat teamNovember 15, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ, प्रतिनिधी । येथील कारागृहातील कैद्याला भेटू देण्याच्या मोबदल्यात दोन हजाराची लाच घेतांना पोलीस नाईकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे भुसावळ परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस पोलीस नाईक अनिल लोटन देवरे असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

    तक्रारदार यांचे नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल असून ते कारागृहात आहे. कैद्याला भेटू देण्यासाठी आरोपी पोलीस नाईक अनिल लोटन देवरे यांनी ३ हजारांची लाच मागितली होती. तडजोड अंती २ हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली व सापळा रचण्यात आला.

    सोमवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास भुसावळ कारागृहात तक्रारदाराकडे देवरे यांनी २ हजारांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील व पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या नेतृत्वात यशस्वी करण्यात आला. एसीबीच्या ट्रॅपमुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.