जागतिक महिला दिनी महिलांचा सत्कार

0
12

निंभोरा ; प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील निंभोरा येथे बस स्टँड एरिया ढाके वाड्यात शेजारील महिलांना आमंत्रित करून महाराष्ट्र पोलीस मित्र समितीचे सदस्य परमानंद शेलोडे यांनी आपल्या माते समवेत ज्येष्ठ महिला भगिनी यांचा जागतिक महिला दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आपल्या मनोगतात त्यांनी महिलांचे अधिकार महत्व काय आहे हे पटवून सांगितले यावेळी ज्येष्ठ महिला शांताबाई पाटील उर्फ अक्का सुभद्रा कोंडे, सिंधुबाई शेलोडे, करुणा ढाके, इंदुबाई ढाके, वत्सलाबाई दोडके, कमल मनुचारी, सरला चौधरी, चारुलता नेहते, शारदा चौधरी, सविता पाटील, आरती आखरे, ममता भंगाळे, हर्षा कोळंबे यांनी उपस्थिती दिली कार्यक्रमाचे आभार चारुलता नेहते यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here