Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»गॅस सिलिंडरचा स्फोट ; ३ लाखांचा मुद्देमाल जळून खाक
    क्राईम

    गॅस सिलिंडरचा स्फोट ; ३ लाखांचा मुद्देमाल जळून खाक

    SaimatBy SaimatMay 11, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी
    तालुक्यातील सांगवी येथे एका राठोड परिवाराच्या घरात अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या आगीत रोकडसह तीन लाखाचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे.

    चाळीसगाव तालुक्यातील सांगवी येथील दामु फंदु राठोड हा ऊसतोड मजूर असून त्यावरच आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित असतात. दरम्यान राठोड हा नुकतीच ऊसतोडणी वरून घरी परतला आहे. मात्र त्यांच्या पत्नी सकाळी ९ वाजताच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना अचानक गॅसचा स्फोट झाला. यावेळी घरातील संसार उपयोगी वस्तूंसह ५ ग्रॅम सोने, बाजरीचे धान्य, बैलांची विक्री करून कपाटात ठेवलेले १ लाख रुपये असे एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची घटना बुधवार, ११ रोजी घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे शेजारील धनंजय ठाकरे यांच्याही घराचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर घटनेचा पंचनामा करण्यात आले आहे. तत्पूर्वी राठोड कुटुंबाचे संसार पूर्णतः उद्धवस्त झाला आहे. यामुळे पिडीतांचे जगणे असाह्य झाले आहे. मदतीची आस धरून बसलेल्या या कुटुंबाला आर्थिक मदत तातडीने मिळेल का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र सदर स्फोट हा कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव तालुक्यात दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक

    March 25, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Kolhapur : व्यापाऱ्याची कार अडवून अडीच लाखांची लूट; चार अज्ञात आरोपी पसार

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.