कजगाव येथील कुस्ती मल्ल दामू वाकोडे यांना मिळाले मानाचे बक्षीस

0
1

कजगाव : प्रतिनिधी
येथील रहिवासी कुस्ती मल्ल दामू वाकडे यांनी कासोदा येथे कासोदा कुस्तीगीर महासंघ बजरंग ग्रुप तर्फे भव्य कुस्तीची दंगल दीनाक 4 मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती तेथे कजगाव येथील दामू वाकोडे यांनी धुळ्याच्या पैलवाना ला चित्त करत विजय मिळवला मानाचे बक्षीस ( गदा ) मिळवून कजगाव गावाचे नाव जिल्ह्यात गाजवले , दामू पैलवान कजगाव येथे आले असता शिवसेना भडगाव तालुका संघटक अनिल महाजन, यांच्या वतीने फुल गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आले , यावेळी अण्णा बोरसे, अशरफ खाटीक , आशिष वाणी , अक्षय मालचे , शाम सोनार , अभीलाष वाघ , इमरान मनीयार , व सर्व पत्रकार बांधव तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here