• About US
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • पर्यटन
  • ई – पेपर
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • पर्यटन
  • ई – पेपर
No Result
View All Result
Saimat Live
No Result
View All Result
Home क्राईम

दुचाकीच्या वादातून तरुणाचा चॉपर भोसकून खून : चौघांना अटक

ऑनलाईन 'मेशो अँप'वरून मागविला होता चॉपर

Saimat by Saimat
March 27, 2023
in क्राईम, जळगाव
0
दुचाकीच्या वादातून तरुणाचा चॉपर भोसकून खून : चौघांना अटक
Share on FacebookShare on Twitter

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी

जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात दुचाकीच्या वादातून चौघांनी चॉप भोसकून खून केल्याची घटना रविवारी २६ मार्च रोजी रात्री १० वाजता घडली होती. अवघ्या काही तासातच खून करणाऱ्या चौघांना शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. चौघांवर पहाटे चार वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोपान गोविंदा हटकर (वय-२५) रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोपान हटकर हा आई सरलाबाई यांच्यासोबत हरीविठ्ठल नगरात वास्तव्याला होता. आई धुणीभांडीचे काम करतात तर सोपान हा मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. सोपानने दुचाकी हप्त्याने घेतली होती. दुचाकीचे हप्ते थकल्याने शोरूमचे पथक वसुली करण्यासाठी दुचाकी घेवून जातील या भीतीने दुचाकी ही त्याचा मामा सुपडू अर्जून पाटील यांच्या शेतात ठेवलेली होती. २२ मार्च रोजी २०२३ रोजी सोपानचे मित्र गोविंदा शांतीलाल झांबरे रा. नाथवाडा, जळगाव आणि ज्ञानेश्वर दयाराम लोंढे उर्फ नानु रा. कंजरवाडा, जळगाव यांनी परस्पर सोपानला न सांगता दुचाकी शेतातून घेवून जावून त्याचा वापर करत होते. ही बाब सोपानला माहिती समजली. त्याने फोन करून दुचाकी मला परत कर असे सांगितले. त्यानुसार रविवारी २६ मार्च रोजी रात्री ८ वाजता सोपानला दुचाकी घेण्यासाठी गोलाणी मार्केट येथे घेण्यासाठी बोलावले. त्याठिकाणी राहूल भरत भट रा. खोटे नगर आणि करण सुभाष सकट रा. बी.जे. मार्केट कोंडवार जळगाव हे देखील होते. चौघांमध्ये दुचाकी घेवून जाण्यावरून वाद झाला. रागाच्या भरात चौघांनी चॉपर भोसकून सोपानचा खून केला व पसार झाले.

खून झाल्याची घटना घडल्यानंतर रात्री १० वाजता सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे व शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यात मयताचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. गोपनिय माहितीच्या आधारे पोलीसांनी गोविंदा शांतीलाल झांबरे रा. नाथवाडा, ज्ञानेश्वर दयाराम लोंढे उर्फ नानु रा. कंजरवाडा, राहूल भरत भट रा. खोटे नगर आणि करण सुभाष सकट रा. बी.जे.मार्केट कोंडवार जळगाव या चौघांना अटक केली. चौघांनी खूनाची कबुली दिली. संशयित आरोपींनी चॉपर हा मेशो अॅपवरून ऑनलाईन मागविला होता. असे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी मयत सोपानची आई सरलाबाई हटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे सपोनि रविंद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, मनोज भांडारकर, तेजस मराठे, भास्कर ठाकरे, अमोल ठाकूर, योगेश इंधाटे तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोहेकॉ विजयसिंग पाटील, पोकॉ. विजय पाटील यांनी कारवाई केली.

ShareTweetSendShare
Previous Post

मुंबईतील साकीनाका परिसरात भीषण आग ; दोन कामगारांचा होरपळून मृत्यू

Next Post

रत्नागिरीत आढळला ‘रामगड’ किल्ला

Saimat

Saimat

Next Post
रत्नागिरीत आढळला ‘रामगड’ किल्ला

रत्नागिरीत आढळला ‘रामगड’ किल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × two =

Stay Connected

ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest
भडगाव पोलिसांची कामगिरी 48 तासात आरोपींना ठोकल्या बेड्या

भडगाव पोलिसांची कामगिरी 48 तासात आरोपींना ठोकल्या बेड्या

June 27, 2022
सार्वजनिक बांधकाम विभाग बनले सार्वजनिक वर्गणीचे ठिकाण

सार्वजनिक बांधकाम विभाग बनले सार्वजनिक वर्गणीचे ठिकाण

March 2, 2022
कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, ११ महिलांवर गुन्हा दाखल

कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, ११ महिलांवर गुन्हा दाखल

December 23, 2021
Alert : पुढील 48 तास मुसळधार पावसाचे, 3 जिल्ह्यांना रेड तर 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Alert : पुढील 48 तास मुसळधार पावसाचे, 3 जिल्ह्यांना रेड तर 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

July 13, 2022
उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा जादूचा आकडा पार

उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा जादूचा आकडा पार

1
प्रकाशसिंह बादल यांनी पद्मविभूषण सन्मान परत केला

प्रकाशसिंह बादल यांनी पद्मविभूषण सन्मान परत केला

0
जगाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम- मोहन भागवत

जगाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम- मोहन भागवत

0
एमडीएच मसाल्यांचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन

एमडीएच मसाल्यांचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन

0
फालीच्या माध्यमातून शेतीला प्रतिष्ठा – अतुल जैन

फालीच्या माध्यमातून शेतीला प्रतिष्ठा – अतुल जैन

June 8, 2023
जे भाजपला सोडून गेले ते पुन्हा भाजपमध्ये आलेच नाहीत : आ. एकनाथराव खडसे

जे भाजपला सोडून गेले ते पुन्हा भाजपमध्ये आलेच नाहीत : आ. एकनाथराव खडसे

June 8, 2023
जळगाव जिल्ह्यातील मेहरुण येथे ३६ एकर जागेवर अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार- मंत्री गिरीष महाजन

जळगाव जिल्ह्यातील मेहरुण येथे ३६ एकर जागेवर अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार- मंत्री गिरीष महाजन

June 8, 2023
शेतकऱ्यांसाठी खुश खबर मान्सून पोहचला केरळमध्ये

शेतकऱ्यांसाठी खुश खबर मान्सून पोहचला केरळमध्ये

June 8, 2023

Recent News

Saimat News in Marathi – Get latest news headlines & live updates on Jalgaon, politics, Crime, State, tourism, National, agriculture, Education, social media, sports and many more...

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized
  • अमळनेर
  • अहमदनगर
  • अहमदाबाद
  • आयुर्वेद
  • आरोग्य
  • आर्थिक वार्ता
  • ई – पेपर
  • उस्मानाबाद
  • एरंडोल
  • औरंगाबाद
  • करिअर
  • कासोदा
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • गोंदिया
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • ठाणे
  • तंत्रज्ञान
  • देश
  • देश- विदेश
  • धरणगाव
  • धानोरा
  • धार्मिक
  • धुळे
  • नंदुरबार
  • नंदूरबार 
  • नशिराबाद
  • नाशिक
  • निधन वार्ता
  • पर्यटन
  • पर्यावरण
  • पाचोरा
  • पारोळा
  • पाळधी
  • पुणे
  • फैजपूर
  • बुलढाणा
  • बोदवड
  • भडगाव
  • भुसावळ
  • मनोरंजन
  • मलकापूर
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यवतमाळ
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • वरणगाव
  • वैभववाडी
  • व्हिडीओ
  • शिरपूर
  • शेंदुर्णी
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • सिंधुदुर्ग
  • सोयगाव
  • हिंगोली

Recent News

फालीच्या माध्यमातून शेतीला प्रतिष्ठा – अतुल जैन

फालीच्या माध्यमातून शेतीला प्रतिष्ठा – अतुल जैन

June 8, 2023
जे भाजपला सोडून गेले ते पुन्हा भाजपमध्ये आलेच नाहीत : आ. एकनाथराव खडसे

जे भाजपला सोडून गेले ते पुन्हा भाजपमध्ये आलेच नाहीत : आ. एकनाथराव खडसे

June 8, 2023
  • About US
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact Us

Copyright © 2022 SaimaltLive | Website maintained by JC Techsoft Solution

No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • पर्यटन
  • ई – पेपर

Copyright © 2022 SaimaltLive | Website maintained by JC Techsoft Solution

error: Content is protected !!

https://chat.whatsapp.com/DKtI0k5E6gZ1Jq65akdFzf

WhatsApp