Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»धुळे»Secondary School In Sakri : साक्रीतील आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात योगाभ्यास
    धुळे

    Secondary School In Sakri : साक्रीतील आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात योगाभ्यास

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 21, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मानसिक आरोग्यासाठी सदैव योग करण्याचा विद्यार्थ्यांनी केला निर्धार

    साईमत/साक्री/प्रतिनिधी :

    येथील आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिनाचे औचित्य साधुन योगाभ्यास करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य एन. के. शिंदे यांनी योग शास्त्राचे महत्व सांगत योगविद्या भारताने जगाला दिलेली देणगी असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी शारीरीक तंदुरुस्ती सोबत मानसिक आरोग्यासाठी सदैव योग करण्याचा निर्धार केला.

    योग क्रीडात विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

    विद्यालयाचे क्रीडा शिक्षक डी. सी.बेडसे, योग अभ्यासक तथा योगगुरू एच.जे.देवरे तसेच धुळे येथील सहजयोग केंद्रातील योगगुरू यांनी विद्यार्थ्यांसमोर योगासने, प्राणायाम करून दाखविले. विद्यार्थ्यांनी योग क्रीडात सहभाग घेतला. सहावीची विद्यार्थिनी आराध्या हिने विशेष योगासने सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dhule : धुळ्यातील पिंपळनेर हादरले; आनंदोत्सवात धारदार शस्त्रांचा कहर

    February 20, 2026

    Taloda:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तळोदा महाविद्यालयात अभिवादन

    January 3, 2026

    Navapur:“नवापूर नगराध्यक्षांचे दालन नागरिकांसाठी सदैव खुले; नवापूरमध्ये लोकशाही संवादाला नवे बळ”

    January 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.