तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत नायगावचे दोन विद्यार्थी चमकले

0
13

यावल ः प्रतिनिधी

यावल तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत डोणगाव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेल्या स्पर्धेत सातपुडा माध्यमिक विद्यालय नायगाव येथील दोन विद्यार्थी डिगंबर रविंद्र ठाकरे(१४ वर्षे वयोगट)व मयूर पंकज नन्नवरे(१७ वर्षे वयोगट)यांनी कुस्ती स्पर्धेत विशेष यश प्राप्त केले.

या यशाबद्दल त्यांंचे जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे मानद सचिव तसेच अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, स्कूल कमिटी चेअरमन व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक वाय.एम.नायदे सर,क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here