हॅप्पी माईंड फाउंडेशनतर्फे वृक्षरोपण

0
2

मुक्ताईनगर : प्रतिनिधी

श्री संत मुक्ताबाई मंदिर जुने कोथळी येथील श्री सद्गुरु जोग महाराज मठ येथे हॅप्पी माईंड फाउंडेशन मुक्ताईनगर च्या वतीने वन संवर्धन दिनाचे निमित्त तसेच डॉक्टर तेजांशू सरोदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तेजांशु सरोदे यांनी गेल्या वर्षभरापासून कलम केलेले घरी वाढवलेल्या वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

त्यावेळेला हॅप्पी माईंड फाउंडेशन मुक्ताईनगरचे सर्व सभासद श्री डिगंबर खर्चे प्राध्यापक सौ छाया खर्चे, डॉ प्रणिता सरोदे, डॉ मयुरी शुभम खर्चे, डॉ शुभम खर्चे, डॉ. सोपान पाटील मुक्ताई पॅथॉलॉजी लॅब, ज्येष्ठ श्रीमती सुशीला बाई पाटील चांगदेव,सौ शारदा वाल्मीक चव्हाण, श्री सचिन भाऊ खोसे तसेच वारकरी संप्रदायाचे श्री वाल्मीक महाराज उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here