Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»रेल्वे ट्रॅकवर आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह
    क्राईम

    रेल्वे ट्रॅकवर आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

    SaimatBy SaimatAugust 9, 2023Updated:August 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    रेल्वे ट्रॅकवर आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह-saimatlive.com
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत मलकापूर प्रतिनिधी

    मलकापूर (Malkapur) ते खामखेड रेल्वे अप रेल्वे ट्रॅकवर एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. ही घटना दिनांक 8 ऑगस्ट रात्री उघडकीस आली. याप्रकरणी रेल्वे स्टेशन मास्टर मलकापूर तर्फे ट्रॅकमन किशोर बराटे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

    मयताचे वय अंदाजे पंचवीस वर्ष, रंग- गोरा, लांब केस, लांबट चेहरा, काळे डोळे, नाक सरळ दबके , शरीर बांधा सळपातळ, अंगामध्ये निळ्या कलरची जीन्स असे वर्णन आहे. सदर मृतदेह शवगृहात तीन दिवसांपर्यंत फ्रीज करून ठेवलेले आहे. या इसमाची ओळख पटल्यास मलकापूर शहर पोलीस स्टेशन 07267-222018 वर संपर्क साधावा. असे आव्हान मलकापूर शहर पोलीस स्टेशन तर्फे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन कुलकर्णी यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.