Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»सोयगाव येथे होमगार्ड संघटनेचा ७६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
    Uncategorized

    सोयगाव येथे होमगार्ड संघटनेचा ७६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

    SaimatBy SaimatDecember 9, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी

    सोयगाव येथील होमगार्ड पथक कार्यालय सोयगावच्या वतीने आज दि.८ गुरुवार रोजी महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेचा ७६ वा वर्धापन दिनानिमित्त सोयगाव शहरातील पंचायत समिती आवार,व छत्रपती शिवाजी महाराज चौक,बसस्थानक परिसर,सोयगाव न्यायालय परिसर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले व ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार,व सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनाजी खंदारे,डॉ.आबेद शेख,सोयगाव होमगार्ड पथाकाचे प्रभारी प्रमुख कृष्णा शेवाळकर,अंशकालीन शिपाई योगेश बोखारे सह आदी.

    होमगार्ड यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.तसेच यावेळी सोयगाव न्यायालयाचे न्यायाधीश अमोल इंगोले यांनी होमगार्ड वर्धापन दिनाच्या होमगार्ड संघटने विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.व सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी सोयगाव होमगार्ड पथकातील जवानांना होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व सोयगाव वकील महासंघाचे अध्यक्ष ॲड.राजेश भैय्या गिरी यांनीही होमगार्ड जवान यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

    यावेळी अशकालीन लिपीक कृष्णा शेवाळकर,अंशकालीन शिपाई योगेश बोखारे,संदिप सुरडकर,विशाल घन,विष्णू गव्हाणे,शाम एन्डोले,ज्ञानेश्वर नागपुरे,विनोद इंगळे,साहेबराव सोनवणे,दीपक घन,किरण सपकाळ,श्रीराम जोहर,ज्वालासिंग बडगुजर,इमरान शेख,सतीश मंडवे,कडूबा बावस्कर,विजय सोनवणे,दिनेश काळे,दीपक कुल्ली,गजानन बागुल,भीमराव दनके,संदीप आहीरे,बापू लवाळे,हिरालाल ठाकरे,वसीम शेख,बापू वारंगणे,बापू घनगाव,संतोष घनगाव,भारत घन,सुधाकर पवार,विनोद इंगळे,अनंत लवटे,महिला होमगार्ड निर्मला लाड,आशा सानवणे,संगीता साळवे,आदीसह होमगार्ड यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    आईचा थरारक निर्णय; मुलीचा गळा दाबून विहिरीत उडी – ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

    April 3, 2026

    Accident : भीषण अपघात; ५०० फूट दरीत ट्रक कोसळून बाप-लेकाचा मृत्यू

    April 2, 2026

    Black Magic : काळी बाहुली व रिंगणाने भीतीचे वातावरण; जावयाच्या कृत्याने सासरच्या घरासमोर खळबळ

    April 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.