जळगाव एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: सराईत दुचाकीचोर जेरबंद, ४५ हजारांच्या दोन मोटारसायकल जप्तBy Bharati BharsakeJuly 29, 20260 तांबापुरा भागातील २३ वर्षीय संशयिताला अटक; कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईमत -जळगाव- प्रतिनिधी | शहर परिसरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा…