Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चांद्रयान ३ ची यशस्वी मोहीम : जळगावातील पलोड शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारली इस्रोची प्रतिकृती
    जळगाव

    चांद्रयान ३ ची यशस्वी मोहीम : जळगावातील पलोड शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारली इस्रोची प्रतिकृती

    SaimatBy SaimatAugust 24, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव ः प्रतिनिधी

    येथील काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये गुरुवारी चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्यामुळे आनंद उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्राचार्य प्रविण सोनवणे व समन्वयिका स्वाती अहिरराव यांनी सहभाग घेतला होता. सर्वप्रथम इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत रॅली काढली. विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्य तयार केले होते. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी जल्लोषात घोषणा दिल्या. त्यानंतर शाळेच्या मैदानावर विद्यार्थांनी इस्त्रो (आयएसआरओ) या शब्दाचे मानवी संचालन केले. विद्यार्थी व शिक्षकांनी या आनंदोत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    सोने-चांदी दरात चढ-उतार; जळगाव सराफ बाजारात सध्या काय भाव?

    April 14, 2026

    Jalgaon : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जळगावात बाजार बंदीचे आदेश

    April 13, 2026

    Paladhi : पाळधी स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांसाठी प्रतापराव पाटील ठरले ‘देवदूत‘

    April 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.