Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»सोयगांव केंद्रातर्गंत विद्यार्थ्यांनी घेतला निसर्ग सहली सह वृक्षारोपणाचा आनंद
    Uncategorized

    सोयगांव केंद्रातर्गंत विद्यार्थ्यांनी घेतला निसर्ग सहली सह वृक्षारोपणाचा आनंद

    SaimatBy SaimatJuly 23, 2022Updated:July 23, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

    सोयगांव केंद्रा अंतर्गत जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर, केंद्रीय शाळा सोयगांव, प्राथमिक शाळा आमखेडा या शाळांची निसर्गसहल व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन सोयगांव केंद्रांचे केंद्र प्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सोनसवाडी डोंगरावर आयोजन करण्यात आले.यावेळी तीघं शाळेतील जवळपास 500 विद्यार्थी या निसर्ग सहलीत व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले.शुध्दतेची हमी,प्रदूषण कमी,लावा एक कलम,महनतीने करा संगोपन,सफल झालयं वृक्षारोपण या युक्ति प्रमाणे सर्व विद्यार्थी व शिक्षक,केंद्र प्रमुख,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य नगरसेवक यांनी सोनसवाडी डोंगरावर नगरपंचायत सोयगांव यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करून रोपण केलेल्या रोपांचे संगोपन करून वाढी लावण्याची सर्वांनी प्रतिज्ञा केली.याचबरोबर सोनसवाडी डोंगरावर रामजीनगर येथिल विद्यार्थ्यांनी जमविलेल्या जवळपास दोन हजार लिंबांच्या बियांचे रोपणही करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी निसर्ग सहलीचा , वेगवेगळ्या खेळांचा त्याच बरोबर निसर्ग भोजन व मध्यान्ह भोजन,पुरक आहाराचा ही मनसोक्त आनंद घेतला.आज जणू या तिघं शाळेची बिनभितींचीच शाळा भरलेली होती.यावेळी वृक्षारोपणाचे महत्व व काळजी या विषयी मुलांना द्यावे एकचं शिक्षण वसुंधरे मुळे आहे आपले रक्षण यायुक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना केंद्र प्रमुख फिरोज तडवी,किरण पाटील,रामदास फुसे,किशोर जगताप,झगाजी पोतरे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी सोयगांव येथील नगरसेवक गजानन कुडके,सोयगांव केंद्राचे केंद्र प्रमुख फिरोज तडवी,शिक्षण प्रेमी योगेश बोखारे,रामजीनगर शालेय व्यवसापन समिती अध्यक्ष एकनाथ इंगळे,आमखेडा येथिल अध्यक्ष विश्वनाथ कोथलकर ,रामजीनगर येथील सदस्य राजेंद्र माळी,केंद्रीय मुख्याध्यापक रामदास फुसे,मोतीराम जोहरे,रामजीनगर येथील मुख्याध्यापक किरण पाटील आमखेडा मुख्याध्यापक सविता पाटील,प्रशांत पाटील,झगाजी पोतरे,नसीर शेख,सय्यद शेख,सुदर्शन चौधरी,आसिफ देशमुख,किशोर जगताप,संगीता सोनवणे,मंगला बोरसे,स्वाती पतिंगे या शिक्षकांनी सहभाग घेतला तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरपालिका कर्मचारी भास्कर श्रीखंडे,संजय कोळी,आशा फुंड,संजय मिसाळ,ज्ञानेश्वर सुतार यांनी प्रयत्न केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Malkapur : पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा तहलका

    December 9, 2025

    Malkapur : मलकापुरात दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लंपास

    December 9, 2025

    Bangladesh Earthquake : बांगलादेश भूकंपाने हादरला: 6 मृत, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली

    November 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.