???????? ज्योतिष शास्त्रा नुसार आणि आरोग्य शास्त्र नुसार गुढीपाडव्याचे महत्व ????????

0
3

 

????️ हिंदू नववर्ष तथा आपला पहिला सण शालिवाहन शके 1945 चैत्र शु.1 बुधवार दिनांक 22 मार्च रोजी गुढीपाडवा…

????????चैत्र शुद्ध प्रतिपदेला संवस्तराचा आरंभ होतो, प्रत्येकाने आपल्या घरी ध्वजारोपण करावे, निंब पत्राचे भक्षण,वर्ष फळाचे श्रवण, नवरात्र ला आरंभ या दिवशी तैलभ्यंग करावे.

???? 4 महिन्यापर्यंत जलदान करावे,पाणपोई सुरु करण्यास असमर्थ असेल त्याने उदकाने कुंभ भरून वेदोक्त ब्राम्हणाच्या घरी द्यावा.

????गुढीपाडवा ला करावयाचे उपाय…

????️ग्रंथात असा उल्लेख आहे की गुढीपाडवा ज्या वारी आला त्या वारा संबंधित देवतेचे पूजन करावे म्हणजे संपूर्ण वर्ष चांगले जाते.
म्हणजे 22 तारखे ला बुधवार

???? बुधवार हा विष्णू देवता.. विठ्ठल रुखमाई… श्री कृष्ण यांचा आवडता वार… म्हणून वरील देवतेची पूजा..नामस्मरण, दर्शन..

, ????️म्हणजे बुधवारी ज्या-ज्या देवतेचा वास असेल त्या देवते संबंधित पूजा,नामस्मरण करणे.असे केल्याने वर्ष भराची पूजा सफल होते

☘️ गुढीपाडव्याला करावयाचा उपाय

????गुढीपाडव्याच्या पहिल्या दिवशी तुम्हाला आवडतील तेवढी संत्री विकत आणा आणि सकाळी पाडव्याला घरातील स्त्रीने त्या सर्व संत्री एका टोपलीत भरून उंबरठ्यावर ठेवावी आणि दरवाज्याच्या बाहेर उभे राहून ती टोपली जोरात घरामध्ये ढकलावी आणि ती संत्री तशीच 1 तास पर्यंत घरात पडू द्यावी आणि नंतर घरातील सर्व सदस्यांनी ती संत्री ग्रहण करावी.

????चैत्र शुक्ल नवमी ही रामनवमी होय,नवमीला पुनर्वसू नक्षत्र असता मध्यानी कर्क लग्नी मेषेचा सूर्य,आणि 5 ग्रह उच्च राशीत असता प्रभू श्री रामाचा जन्म झाला असा इतिहास आहे, ह्या दिवशी उपवास करावाच.
या नवमीच्या दिवशी देवी नवरात्राची समाप्ती करावी.

????चैत्र शुक्ल एकादशीला श्रीकृष्णाचा उत्सव साजरा करावा

????️चैत्र द्वादशीला अहोरात्र विष्णूचे स्मरण करणाऱ्याला पुंडरीक यज्ञाचे फळ मिळते.

????चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती चा उत्सव साजरा केला जातो, हनुमान जयंतीचा लेख आम्ही विस्ताराने लिहिणार आहे त्यामध्ये हनुमाना ची उपासना,तोडगे,उपाय या संबंधित चर्चा करू.

???? चैत्र महिन्यात रोहिणी आणि अश्विनी नक्षत्र शून्य असतात… यामध्ये काही शुभ कार्य केल्यास धन नाश होतो

????चैत्र महिन्यात गुळ चे पदार्थ खाऊ नये… सेवन करू नये असा आरोग्य शास्त्र मध्ये स्पष्ट उल्लेख आहे

???? शिव पुराण च्या अनुसार चैत्र महिन्यात गाय दान केल्याने कायिक, वाचिक, व मानसिक पाप सम्पूर्ण नष्ट होतात

????️ देवां ची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सर्वोत्तम महीना म्हणून चैत्र महिन्याचा उल्लेख केला जातो

???? चैत्र शुक्ल प्रतिपदेला रेवती नक्षत्र मध्ये विष्कुंभ योग मध्ये विष्णु देवांनी मस्त्य अवतार धारण केला

???? प्रभु रामाचा राज्याभिषेक शुक्ल प्रतिपदेला झाला

???? होली पासून 5 महिन्या पर्यंत खजूर खाऊ नये

????होली पासून 4 महिन्या पर्यंत राजमा खाऊ नये

???? या महिन्यात ज्वारी च्या लाहया, सुप, अंकुरित चने खावे, ताक चे सेवन करने

???? होली नंतर 3 महीने बाजरी खाऊ नये

☘️ होली नंतर 15 ते 20 दिवस बिना मीठ किवा कमी मीठ सेवन करने

???? चैत्र महिन्यात 15 ते 20 दिवस सकाळी 20 कडू निम्बाचे कोवले पान आणि एक काली मिरी किवा काली मीर्च चावूंन खाने… याच्याने वर्ष भर मोठे आजार लागत नाही मनुष्य निरोगी राहतो

????️ वनवास संपवून प्रभु रामचंद्र याच दिवशी अयोध्येला परत आले म्हणून घरोघरी गुढ़ी ऊभी करुन विजय दिन साजरा केला जातो… विजया चे प्रतिक उंच असते म्हणून गुढ़ी शक्य तितकी उंच उभी करतात.. प्रथम गुढ़ी उभारुंन ” ब्रम्ह ध्वजाय नमः म्हणून पूजन करावे

???? पाडव्याच्या दिवशी हिंग, मिरे, ओवा, घालून कडू निम्बाची कोवळी पाने घेऊन चिंच मध्ये कालवून घेणे

???? कडू निम्बाचे झाड़ फार जुने झाले म्हणजे त्यातून एक प्रकार चा रस गळतो… हा रस अमृता प्रमाणे असतो.. हा रस घेतल्याने अनेक जुनाट आजार बरे होतात… मधुमेहा वर या रसचा फार छान उपयोग होतो

????️आमच्या लेखाला पूर्णविराम देत आहे,हिंदू धर्मातील सण, रूढी,परंपरा..नवग्रहा विषयी वाटनारी अनामिक भिति ह्या विषयी समाजमनात जागृती व्हावी हा एक प्रामाणिक उद्देश

????????हा लेख आपल्या जवळच्या मित्रांना आणि नातेवाईक यांना पाठवून आपल्या हिंदू धर्मातील सणाचे महत्व व उपासना त्याच्या मनात रुजवू या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here