सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक विभाग चिमुकल्या विद्यार्थ्यांची गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

0
44
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक मध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली. यावेळी पहिलीच्या विद्यार्थ्यांनी ज्या शिक्षकांनी आपल्याला लळा लावला त्या शिक्षकांना गुरुवंदना म्हणून चरण स्पर्श केले .इयत्ता दुसरीच्या विद्यार्थी कौशल वाघमारे शिक्षकाची भूमिका  करून या  चिमुकल्या शिक्षकाकडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला .
नव्या सुर्वे  व पार्थ जगताप विद्यार्थिनीने  इंग्लिश मध्ये गुरुपौर्णिमेवर उत्कृष्ट भाषण केले. यावेळी वर्गात बलून विनर हा गेम घेण्यात आला जे विद्यार्थी बलून वर आपले स्वतःचे नाव लिहीतील  त्यांना बलून वाटप केले गेले. फुग्यांसोबत विद्यार्थ्यांनी फुगा रे फुग्या फुगशील  किती कविता आनंद घेतला. या उपक्रमाचे आयोजन नियोजन सुवर्णलता अडकमोल, सविता ठाकरे यांनी केले . उपक्रमाला उपस्थिती शाळेचा प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका कल्पना वसाणे यांनी दिली.प्रोत्साहन संस्थेचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील सर संचालिका प्रतीक्षा पाटील मॅडम यांचे लाभले. माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका दिपाली देवरे यांनी केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here