Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धरणगाव»संत सेना महाराजांचे विचार अन्‌ शिकवण समाजाला दिशादर्शक : पालकमंत्री गुलाबराव पाटील
    धरणगाव

    संत सेना महाराजांचे विचार अन्‌ शिकवण समाजाला दिशादर्शक : पालकमंत्री गुलाबराव पाटील

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 31, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाळधीत संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

    साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी :

    संत सेना महाराजांनी आपल्या जीवनात भक्तीला सर्वोच्च स्थान दिले आहे. त्यांच्या अभंगातून त्यांनी भक्तिरसाची उपासना केली. सेना महाराजांचे विचार आणि शिकवण आजही आपल्याला दिशादर्शक आहे. त्यांच्या विचार व शिकवणीतून आपल्याला जीवनात शांती, समाधान आणि आनंद मिळण्याचा मार्ग सापडतो, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधीत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी अ.भा.जीवा सेनाचे प्रदेशाध्यक्ष देविदास फुलपगार होते. सुरुवातीला संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी निमित्त श्री सत्यनारायण पूजन व संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

    यावेळी पाळधी बु.चे लोकनियुक्त सरपंच विजय पाटील, पाळधी खुर्दचे सरपंचपती शरद कोळी, उद्योजक दिलीप पाटील, चांदसरचे माजी सरपंच सचिन पवार, सेवानिवृत्त पी.एस.आय. नारायण सोनवणे, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, रवींद्र बोरणारे, कुमार श्रीरामे आदी मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

    यशस्वीतेसाठी पाळधी येथील सलून दुकानदार संघटना, अखिल भारतीय जिवा सेनाचे पदाधिकारी तसेच समाज बांधवांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक गोपाल सोनवणे, सूत्रसंचालन गणेश फुलपगार तर आभार संदीप फुलपगार यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dharangaon: धरणगाव तालुक्यातील नाले आणि बंधारे सुधारण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम

    March 2, 2026

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026

    Dharangaon : शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

    January 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.