बोदवड प्रतिनिधी
दिनेश समाधान लोखंडे( वय २४) यांचे अल्पशा आजारामुळे २९-१२-२०२२ रोजी सकाळी ११वाजता सरकारी हॉस्पिटल कोल्हापूर येथे दुखद निधन झाले. ते श्री समाधान निंनू लोखंडे यांचे मोठे पुत्र होते. त्याच्या पश्चात .आई-वडील व एक भाऊ एक बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा दिनांक ३० – १२- २०२२ रोजी सकाळी ९ वाजता येवती ता बोदवड येथून राहत्या घरापासून निघेल.