Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रावेर»रावेरला बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीची होतेय कोंडी
    रावेर

    रावेरला बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीची होतेय कोंडी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoApril 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, रावेर : प्रतिनिधी

    शहरात बेशिस्त वाहतूक तसेच कुठेही होत असलेली पार्किंग नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील रस्त्यावरुन ये-जा करतांना महिला व नागरिकांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा जटील समस्याकडे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

    रावेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन रोड, छोरीया मार्केट गेट नजिक, बुरहानपूर जिलेबी सेंटर जवळ महालक्ष्मी मंदिर नजिक रिक्षा चालक स्वत:ची रिक्षा रस्त्यावर लावत आहे. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. तसेच सामान खरेदी करण्यासाठी आलेले लोक त्यांची खासगी वाहने रस्त्यावर लाऊन सामान खरेदीसाठी निघुन जात असल्याने दैनंदिन वाहतुकीस रोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे वाहने रस्त्यात त्यांच्या दुकानासमोर उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहे.

    रावेर शहर आधीच संवेदनशील असल्याने वाहतुकीची समस्या किंवा कोणाचा लागलेला धक्का येथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा समस्येकडे लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून जोर धरत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Savda : सावदा सहकारी दुध संस्थेत विदेशी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

    March 26, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.