Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»Rainstorm : वळवाचा पाऊस : केळींना जीवदान, मकासह कांदा बियांचे नुकसान
    कृषी

    Rainstorm : वळवाचा पाऊस : केळींना जीवदान, मकासह कांदा बियांचे नुकसान

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 17, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अवकाळीमुळे शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ची स्थिती

    साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

    तालुक्यात बहुतांश ठिकाणी वळवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच केळीची लागवड करणारे शेतकरी सुखावले आहेत. कारण बहुतांश शेतकऱ्यांचे पाणी कमी पडू लागल्याने केळी बागा करपू लागल्या होत्या. मात्र, अचानक झालेल्या पावसाने करपणाऱ्या केळींना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

    तसेच परिसरात रब्बीची लागवड शेतकऱ्यांनी उशिरा केल्यामुळे मका हे मुख्य पीक व कांदाचे बी उभे होते. मात्र, वादळी पावसाने बऱ्याच प्रमाणात त्याचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी अवस्था झाली आहे. तसेच परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडांनाही फटका बसला आहे. बऱ्याच झाडावरील आंबे पडल्याने त्याठिकाणी व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे तालुक्यात चित्र आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : फुले कृषी महोत्सव 2026 : केळीच्या ८० वाणांचे थेट प्रात्यक्षिक

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.