Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»MBA Degree Examination : एमबीएच्या पदवी परीक्षेत जळगावातील पुष्पक अत्तरदेचे सुयश
    जळगाव

    MBA Degree Examination : एमबीएच्या पदवी परीक्षेत जळगावातील पुष्पक अत्तरदेचे सुयश

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 30, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ‘पुष्पक’वर होतोय सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील श्रद्धा कॉलनीतील रहिवाशी पुष्पक नरेंद्र अत्तरदे याने आंध्रप्रदेशातील श्री सिटीतील क्रिया विद्यापीठातून एमबीएची (मास्टर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन) पदवी ‘कॉन्टीटेटीव्ह फायनान्स’ विषयातून मिळवून विशेष प्राविण्यासह यश संपादन केले आहे. त्याने शैक्षणिक वर्ष २०२३ -२०२५ या कालावधीत एमबीएमची पदवी संपादन केली आहे. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत त्याने यश मिळविले आहे. त्याला विद्यापीठातील प्रा.ईश्वरण, प्रा.तपणकार, विभागाच्या डीन माधुरी सरीपल्ली, प्रा.विनोदकुमार यांचे मार्गदर्शन लाभले.

    ‘रिस्क मॅनेजमेंट’ क्षेत्रात यश मिळविण्याचा मानस

    त्याच्या यशात त्याच्या आई-वडिलांसह मित्र परिवाराचा वाटा आहे. भविष्यात ‘रिस्क मॅनेजमेंट’ क्षेत्रात त्याने यश मिळविण्याचा मानस व्यक्त केला आहे. तो नरेंद्र एकनाथ अत्तरदे यांचा चिरंजीव तर शरद अत्तरदे, दै.‘साईमत’चे कॉम्प्युटर ऑपरेटर हेमंत अत्तरदे यांचा पुतण्या आहे. त्याच्या यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : स्वच्छतेवर कारवाईची चेतावणी महापौर दीपमाला काळे प्रशासनावर संताप

    February 17, 2026

    Jalgaon / Wakdi : महसूल पथकाला पाहताच ट्रॅक्टर चालक घेवून पसार वाळूमाफियाचा कारनामा 

    February 17, 2026

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.