औद्योगिक पोलिस स्टेशनात वृक्षारोपण

0
35

जळगाव : प्रतिनिधी

एमआयडीसी पोलीस स्टेशन आवारात सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे व डॉक्टर पराग चौधरी डॉक्टर जयंती चौधरी विजेंद्र हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपण यशस्वीतेसाठी सहाय्यक अतुल वंजारी, गोविंदा पाटील दीपक चौधरी, पोलिस मित्र मोजउद्दीन शेख, विनोद चाटे, योगेश पाटील, मेहमूद सय्यद, यांनी परिश्रम घेतलेे. तसेच याच फाउंडेशनच्या माध्यमातून मागील वर्षीही एमआयडीसी पोलीस स्टेशन आवारात वृक्षारोपण करण्यात आले होते. मागील वर्षी लावण्यात आलेले वृक्ष हे संपूर्ण जगवल्यामुळे फाउंडेशनने समाधान व्यक्त केलेे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here