Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»फैजपूर»पिंपरुड पंडित दीनदयाल उपाध्याय आश्रमशाळेला ‘यु-डायस’ नंबर प्राप्त
    फैजपूर

    पिंपरुड पंडित दीनदयाल उपाध्याय आश्रमशाळेला ‘यु-डायस’ नंबर प्राप्त

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 29, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांचे मानले आभार

    साईमत/फैजपूर,ता.यावल/प्रतिनिधी :

    यावल तालुक्यातील पिंपरुड येथील यशोदाबाई दगडू सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पंडित दीनदयाल उपाध्याय आदिवासी अनुदानित मुला-मुलींची आश्रमशाळा नुकतीच सुरू झालेली आहे. ही शाळा पहिली ते दहावीपर्यंत आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तक, निवासी जेवणाची व्यवस्थाही केलेली आहे. या शाळेला दिल्ली शिक्षण विभागाकडून नुकताच ‘यु-डायस’ नंबर प्राप्त झालेला आहे. ‘यु-डायस’ नंबर प्राप्त करण्यासाठी केंद्रीय मंत्री खा.रक्षा खडसे यांचे सहकार्य लाभले. त्याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी आभार मानले आहेत.

    ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने शासनाने अनुदानित शाळा सुरू केलेली आहेत. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी पुढाकार घेऊन शाळा सुरू केलेली आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे त्यांच्या अंगातील कलागुणांना वाव मिळावा. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या पुढे जावे हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शाळा सुरू केली आहे. शाळेतील माजी मुख्याध्यापक तथा अनुभवी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर रामदास बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांना मार्गदर्शन करून चांगले विद्यार्थी याठिकाणी घडावे, असा प्रयत्न शाळेच्या माध्यमातून सुरू आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन नेहेते विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेऊन त्यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे.

    नुकतीच नव्याने सुरू झालेली शाळा असल्याने सर्व पारदर्शक काम तसेच विविध सांस्कृतिकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उंच शिखरावर नेण्याचा प्रयत्न राहील. माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी शाळा सुरू करून आदिवासी बांधवांना शिक्षणाच्या माध्यमातून मूळ प्रवाहात आणून पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. 

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Faizpur : अकलूद शिवारात भव्य शिवमहापुराण कथा

    March 1, 2026

    Jalgaon : पत्रकारांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगावर स्वार होणे गरजेचे-डॉ. सदानंद मोरे

    January 6, 2026

    Faizpur:दामिनी सराफ यांनी फैजपूर नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

    January 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.